सीआरपीएफमध्ये 9175 जागांसाठी भरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये एपूण 9 हजार 175 पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदांमध्ये तांत्रिक, ट्रेड्समन आणि पायोनियरच्या 9175 जागा भरल्या जाणार असून अर्ज प्रक्रिया 20 एप्रिलपासून सुरू होईल. या भरतीची सविस्तर माहिती rect.crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.