उस खरेदीच्या दरात प्रती क्विंटल वीस रुपयांनी वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्र सरकारने आज उस खरेदीच्या दरात प्रती क्विंटल वीस रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता उसाचा खरेदी दर २५५ रुपये प्रती क्विंटलवरून २७५ रुपये प्रती क्विंटल झाला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…