
सामना ऑनलाईन । मुंबई
मेट्रो येथील सबवे सुरक्षारक्षकांमध्ये १५ दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती. त्यानंतर त्यांनी तिथले सीसीटीव्ही तोडले होते. याप्रकरणी इगल सिक्युरिटीविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
summary – FIR file on cctv break
























































