1 / 4
आपल्या नजरेच्या तिरांनी लाखों चाहत्यांना घायाळ करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरची जादू पुन्हा एकदा हीट झाली आहे. यावेळी तिने स्विमिंग पूलजवळ उभी असतानाचे फोटो इन्स्टावर पोस्ट केले आहेत.
प्रियाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांच्या उड्या पडल्या आहेत. आतापर्यंत ७ लाखाहून अधिक लोकांनी तिच्या फोटोला लाईक केले आहे.





























































