
सामना ऑनलाईन । बर्मिंघम
बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी हिंदुस्थानपुढे १९४ धावांचे आव्हान आहे. इंग्लंडचा दुसरा डाव १८० धावांत संपुष्टात आला. कुर्रमने ६३ धावांची अर्धशतकीय खेळी केली. हिंदुस्थानकडून इशांत शर्माने ५, अश्विनने ३ आणि उमेश यादवने दोन बळी घेतले.
लाईव्ह अपडेट –
- विराट कोहली ४३ आणि कार्तिक १८ धावांवर मैदानात
- हिंदुस्थानला विजयासाठी आणखी ८४ धावांची आवश्यकता
- तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, हिंदुस्थान ५ बाद ११० धावा
That’s Stumps on Day 3 of the 1st Test.#TeamIndia 110/5, need 84 runs to win the 1st Test.#ENGvIND pic.twitter.com/bZ58dvJ5hm
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- विजयासाठी अजूनही ११५ धावांची आवश्यकता
- हिंदुस्थानला पाचवा धक्का, अश्विन १३ धावांवर बाद
24.3: WICKET! R Ashwin (13) is out, c Jonny Bairstow b James Anderson, 78/5 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- हिंदुस्थानचा चौथा धक्का, रहाणे २ धावांवर बाद
1st Test. 21.4: WICKET! A Rahane (2) is out, c Jonny Bairstow b Sam Curran, 63/4 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- हिंदुस्थानच्या ५० धावा पूर्ण, विजयापासून अद्यापही १४४ धावा दूर
- हिंदुस्थानला तिसरा धक्का, लोकेश राहुल १३ धावांवर बाद
1st Test. 14.6: WICKET! L Rahul (13) is out, c Jonny Bairstow b Ben Stokes, 46/3 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- हिंदुस्थानचा संघाला विजयासाठी आणखी १६७ धावांची आवश्यकता
- विजय पाठोपाठ धवनही १३ धावांवर बाद
1st Test. 7.3: WICKET! S Dhawan (13) is out, c Jonny Bairstow b Stuart Broad, 22/2 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- हिंदुस्थानला पहिला धक्का, मुरली विजय ६ धावांवर बाद
1st Test. 5.5: WICKET! M Vijay (6) is out, lbw Stuart Broad, 19/1 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- हिंदुस्थानच्या दुसऱ्या डावाला सुरुवात, धवन-विजय मैदानात
- हिंदुस्थानला विजयासाठी १९४ धावांचे आव्हान
- इंग्लंडचा दहावा गडी बाद, कुर्रम ६३ धावांवर बाद
Innings Break!
England all out for 180 in the 2nd innings.#TeamIndia need 194 runs to win the 1st Test.#ENGvIND pic.twitter.com/MlCFx2XJSf
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- स्टुअर्ट ब्रॉड ११ धावांवर बाद
- इंग्लंडचा नववा गडी बाद
51.6: WICKET! S Broad (11) is out, c Shikhar Dhawan b Ishant Sharma, 176/9 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- इंग्लंडची आघाडी १५० पार पोहोचली, २ गडी शिल्लक
- उमेश यादवने रशिद-कुर्रम जोडी फोडली, रशिद १६ धावांवर बाद
- इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला भगदाड, आठ गडी बाद
1st Test. 44.4: WICKET! A Rashid (16) is out, b Umesh Yadav, 135/8 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- खराब लाईटमुळे खेळ थांबवला
UPDATE – Bad light stops play here at Edgbaston.
England 287 & 131/7, lead India by 144 runs.#ENGvIND
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- रशिद आणि कुर्रम जोडी जमली, हिंदुस्थानला शेपटाचा तडाखा
- इंग्लंडच्या १०० धावा पूर्ण
- इशांत शर्माचा चौथा बळी
- इंग्लंडला सातवा धक्का, बटलर एका रनवर आऊट
30.6: WICKET! J Buttler (1) is out, c Dinesh Karthik b Ishant Sharma, 87/7 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- लंचपर्यंत इंग्लंडच्या ६ बाद ८६ धावा, हिंदुस्थानवर ९९ धावांची आघाडी
That’s Lunch on Day 3 of the 1st Test.
England 287 & 86/6, lead India 274 by 99 runs.
Updates – https://t.co/HeruIJq0DO #ENGvIND pic.twitter.com/WSh4FXlxcj
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- इशांत शर्माच्या गोलंदाजीवर स्टोक्स ६ धावा काढून बाद
- इंग्लंडचा दुसरा डाव कोसळला, सहावा गडी बाद
1st Test. 30.4: WICKET! B Stokes (6) is out, c Virat Kohli b Ishant Sharma, 86/6 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- इशांत शर्माने घेतला दुसरा बळी
- इंग्लंडला पाचवा धक्का, बेअरस्टो २८ धावांवर बाद
30.2: WICKET! J Bairstow (28) is out, c Shikhar Dhawan b Ishant Sharma, 85/5 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- इशांत शर्माने रहाणेकरवी मलानला २० धावांवर केले बाद
- इंग्लंडला चौथा धक्का, मलान बाद
26.2: WICKET! D Malan (20) is out, c Ajinkya Rahane b Ishant Sharma, 70/4 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- अश्विनने घेतला तिसरा बळी
- इंग्लंडला तिसरा धक्का, धोकादायक रुट बाद
WICKET!
Ashwin on
A brilliant catch by Rahul at leg slip and Ashwin gets his second wicket of the morning. Root departs.
England 287 and 39/3 https://t.co/HeruIJq0DO #ENGvIND pic.twitter.com/OJAG1pBkRO
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- अश्विनच्या गोलंदाजीवर जेनिंग ८ धावांवर बाद
- इंग्लंडला दुसरा धक्का, जेनिंग बाद
7.4: WICKET! K Jennings (8) is out, c Lokesh Rahul b Ravichandran Ashwin, 18/2 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 3, 2018
- हे देखील वाचा – एक डाव विराटचा! सचिन-ब्रॅडमन यांनाही टाकले मागे
- हे देखील वाचा – सचिन-गावस्करच्या पंगतीत विराटची वर्णी, केला मोठा विक्रम
- जो रुट आणि जेनिंग मैदानात
- इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात
- England Vs India- विराट कोहलीची झुंजार खेळीसह पाहा दुसऱ्या दिवसाचे हायलाईटस
- हे देखील वाचा – कोहलीच्या ‘त्या’ कृतीमुळे मालिका रोमहर्षक होणार !
Day #ENGvIND pic.twitter.com/ZeTZQKOIGP
— BCCI (@BCCI) August 3, 2018































































