1 / 6
पूरात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी बचाव दलाचे प्रयत्न सुरू आहे. सैन्याच्या तिन्ही दलांकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने बचाव दलाला मदतकार्यात अडचणी येत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जवान लोकांना सुरक्षितस्थळी पोहचवत आहेत.




























































