
सामना ऑनलाईन । मुंबई
मध्य रेल्वेची कर्जत ते सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंबरनाथ-बदलापूर दरम्यान हैदराबाद एक्सप्रेसच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत ते अंबरनाथ वाहतूक ठप्प झाली आहे. एक्सप्रेसला खेचण्यासाठी एक अतिरिक्त इंजिन मागवण्यात आलं होतं. त्या इंजिनाच्या साहाय्याने हैदराबाद एक्सप्रेसला मार्गावरून हटवण्यात आल्याने लोकल सेवा पूर्ववत झाली आहे.
बोंबला! सणासुदीलाच लोकलची वाहतूक विस्कळीत
summary- central railway got delayed due to technical fault




























































