1 / 5
संशोधकांनी सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे बौद्धिक क्षमतेचे परीक्षण केले. अंक आणि अक्षरे वेळेत जुळवून घेण्याची चाचणी कर्मचाऱ्यांकडून घेतली. चाचणी नंतर वैज्ञानिकांनी काही महत्वाची निरीक्षण नोंदवली.


























































