मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना गजाआड करणारच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

देशभरातून ताब्यात घेण्यात आलेल्या ५ संशयित माओवाद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. देशात अराजक निर्माण करण्याचा,पंतप्रधानांना मारण्याचा कट रचणारी ही मंडळी आता निश्चित गजाआड होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा पुणे पोलिसांचा मोठा विजय असल्याचंही ते म्हणाले.