कोथरूडमधल्या कचरा डेपोला भीषण आग, अग्निशमन दल दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ।पुणे

कोथरूडमधील कचरा डेपोमध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आगीचे कारण अद्याप कळाले नाही.