सामना ऑनलाईन । अमृतसर
रावणदहनावेळी ट्रकवर उभे असलेल्या शेकडो लोकांना भरधाव रेल्वेने चिरडल्याने किमान 60 जण ठार झाले. पंजाबमधील अमृतसर येथील जोडाफाटा येथे घडलेल्या या भयंकर घटनेने अवघा देश सुन्न झाला आहे. फटाक्यांच्या आतषबाजीत रेल्वेचा हॉर्न ऐकू आलाच नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली. रेल्वे ट्रकवर रक्तामांसाचा अक्षरशः चिखल झाला होता.
- मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी दिले चौकशीचे आदेश.
Punjab Chief Minister Captain Amarinder Singh has ordered an inquiry into the train accident in #Amritsar which has claimed 50 lives and has left 30-35 people injured.
— ANI (@ANI) October 19, 2018
- केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईंकाना दोन लाख तर जखमींना ५० हजारांची मदत, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा.
Prime Minister Narendra Modi has approved Rs 2 lakhs for the family of those deceased and Rs 50,000 for those injured in #Amritsar train accident. (file pic) pic.twitter.com/11UriuAdsm
— ANI (@ANI) October 19, 2018
- रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला अमेरिका दौरा रद्द, लवकरच हिंदुस्थानात येणार.
Union Railway Minister Piyush Goyal has cancelled all engagements in the US and is immediately returning to India. #Amritsar (File pic) pic.twitter.com/2jxE2bK0dA
— ANI (@ANI) October 19, 2018
- रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी
Indian Railways issues helpline numbers for #Amritsar accident: Helpline telephone numbers at #Manawala station- Rly -73325, BSNL – 0183-2440024; Power Cabin ASR-Rly – 72820, BSNL – 0183-2402927; Vijay Sahota,SSE: 7986897301 and Vijay Patel, SSE: 7973657316
— ANI (@ANI) October 19, 2018
- आपण गेल्यानंतर हा अपघात झाल्याचे सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कोर यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी दरवर्षी दसरा साजरा होतो, जखमींना तत्काळ उपचार मिळावे ही महत्त्वाची बाब असून यावर राजकारण करणार्यांना लाज वाटली असेही त्या यावेळी म्हणाल्या.
The effigy of Ravan was burnt&I had just left the site when the incident happened. Priority is to get the injured treated. Dussehra celebrations are held there every year. People who are doing politics over this incident should be ashamed : Navjot Kaur Sidhu,on #Amritsar accident pic.twitter.com/QEsjoEdzS3
— ANI (@ANI) October 19, 2018
- जळालेल्या रावणाचे अवशेष अंगावर पडू नये म्हणून खबरदारीसाठी लोक मागे रुळावर उभे राहिले. त्यानंतर काही कळण्याच्या आत ही ट्रेन भरधाव वेगाने आली आणि हा अपघात झाला, असे एका प्रत्यक्षदर्शीने म्हटले आहे.
Eye witness of the tragedy. #Amritsar pic.twitter.com/f1M2q9NE8o
— Vikas Tripathi (@vikasjournolko) October 19, 2018
- तसेच रेल्वेने तातडीने बचाव कार्य सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.
- दुर्घटना अतिशय दुखद असून मृतांच्या नातेवाईकांचा दुखात आपण सामील असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.
Shocked and deeply saddened by the tragic train incident that occurred in Amritsar. My heartfelt condolences to the families of the victims. I pray for the injured to recover quickly. Railways is conducting immediate relief and rescue operations.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 19, 2018
- पंजाबममधील अपघाताचा अजून एक व्हिडीओ
- मृतांचा आकडा अजूनही स्पष्ट झाला नाही, पण आतापर्यंत ५० ते ६० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अमृतसरचे पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी दिली.
Exact figure is not known but it is definitely more than 50-60. We are still evacuating people: Amritsar Police Commissioner SS Srivastava on #Amritsar train accident pic.twitter.com/6mTGADMILH
— ANI (@ANI) October 19, 2018
- काँग्रेस मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
- काँग्रेस पक्षाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाला परवानगी नव्हती.
#WATCH Eyewitness at #Amritsar accident site says, “Congress had organised Dussehra celebrations here without permission. Navjot Singh Sidhu’s wife was the chief guest at the celebrations and she continued to give a speech as people were struck down by the train.” pic.twitter.com/rcsxbVxiB9
— ANI (@ANI) October 19, 2018
- दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल, मृत पावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील असल्याचे त्यांनी म्हटले.
Extremely saddened by the train accident in Amritsar. The tragedy is heart-wrenching. My deepest condolences to the families of those who lost their loved ones and I pray that the injured recover quickly. Have asked officials to provide immediate assistance that is required.
— Narendra Modi (@narendramodi) October 19, 2018
- अमृतसर आणि मानावाला दरम्यान गेट क्रमांक २७ जवळ ही दुर्घटना घडली आहे. नाकोदार जंक्शन ते जालंधर शहर दरम्यान धावणारी ट्रेन क्रमांक 74943 भरधाव वेगाने धावत होती, या गाडीखाली येऊन ५० हून अधिक लोक ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
#Punjab: At gate no. 27 b/w Amritsar & Manawala. As Dussehra celebration was taking place some incident had occurred& people started rushing towards closed gate number 27 while a DMU train number 74943 was passing the closed gate: CPRO Northern Railway; Visuals from accident site pic.twitter.com/TMJILYC6Or
— ANI (@ANI) October 19, 2018
- अंत्यत दुर्दैवी घटना असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची ट्विटच्या माध्यमातून म्हटले. केंद्राकडून सर्वतोपरी मदत दिली असेही आश्वासन त्यांनी दिले.
I spoke to Home Secretary of Punjab and DGP of the state regarding the train accident in Amritsar. They are rushing to the spot. Centre is ready to provide all possible assistance to the state at this hour of grief.
— राजनाथ सिंह (@rajnathsingh) October 19, 2018
- पंजाब सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर सिंग यांची ट्विटरवरून घोषणा
Rushing to Amritsar to personally supervise relief & rescue in tragic rail accident on Dussehra in Amritsar. My govt will give Rs 5 lakh to kin of each deceased & free treatment to injured in govt & pvt hospitals. District authorities have been mobilised on war footing.
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) October 19, 2018
- त्यांनी ट्रेन येण्यापूर्वी काही सूचना दिल्या असत्या तर ट्रेन थांबवता आली असती किंवा गती कमी करून लोकांना रुळावरून हण्यात मदत झाली असती.
- प्रत्यक्षदर्शींनी स्थानिक प्रशासन आणि दसरा समिती याबाबत दोषी असल्याचे सांगितले आहे.
#Punjab: Eyewitness say, “The administration and the Dussehra committee are at fault, they should have raised an alarm when the train was approaching, they should have made sure that the train halts or slows down.” #Amritsar pic.twitter.com/xdwXpr0L1H
— ANI (@ANI) October 19, 2018
- या दुर्घटनेत 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, जखमींना जवळच्या इस्पितळात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
#Punjab: Police says, “There are more than 50 casualties. We are evacuating people, injured taken to the hospital”, on accident in which several are feared dead in Choura Bazar near Amritsar pic.twitter.com/ITMeckyIN4
— ANI (@ANI) October 19, 2018
- अमृतसरच्या चौरा बाजार भागात ही घटना घडली असून, भरधाव वेगातील ट्रेनने लोकांना उडवले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
-
#Punjab: An eyewitness says, a train travelling at a fast speed ran over several people during Dussehra celebrations, in Choura Bazar near Amritsar pic.twitter.com/JziMF03JyS
— ANI (@ANI) October 19, 2018
- दुर्घटनेत 50 हून अधिक लोक मृत्यूमुखी, पोलिसांची माहिती
- रावण दहनावेळी नेतेही उपस्थित होते.
- 50 लोक ठार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचा अंदाज
- रेल्वे रुळावर उभे असलेल्या लोकांना ट्रेनची धडक
- या दुर्घटनेत 10 ते 12 जण ठार प्राथमिक अंदाज.
-
#Punjab: Several feared dead as a train runs into a burning Ravan effigy in Choura Bazar near Amritsar: More details awaited pic.twitter.com/eroBrSIHqA
— ANI (@ANI) October 19, 2018
- रेल्वे रुळाशेजारी रावण दहनाचा कार्यक्रम सुरू असताना ट्रेनने उपस्थितांना जोरदार धडक दिली.
- अमृतसरमध्ये रावण दहनावेळी भीषण दुर्घटना घडली आहे.



























































