Live ब्रेकिंग न्यूज: शिवसेना भवनात अयोध्या दौऱ्यासंदर्भात महत्वाची बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

हर हिन्दू की यही पुकार,
पहले मंदिर फिर सरकार

-शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
यांचा नारा

  • या बैठकी नंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला नारा
  • अयोध्या दौऱ्याचे नियोजन व इतर विषयावर उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन
  • बैठकीत अत्यंत महत्वाच्या अशा अयोध्या दौऱ्यासंदर्भात महत्वाची चर्चा
  • या बैठकीस महाराष्ट्रसह देशभरातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित
  • अत्यंत महत्वाच्या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित
  • शिवसेना भवनात अयोध्या दौऱ्यासंदर्भात महत्वाची बैठक