
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विभाग क्र. 1 मधील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
दहिसर विधानसभा (युवती)
विभाग युवती अधिकारी – महेक केतन सुरती, उपविभाग युवती अधिकारी – अश्विनी सरमळकर (शाखा क्र. 6, 8, 10), अर्जवी मांजरेकर (शाखा ः 1, 2, 7), विधानसभा चिटणीस – सोनल जगताप (शाखा ः 1, 2, 6), नेत्रा तावडे (शाखा ः 7, 8, 10), शाखा युवती अधिकारी – ऋतुजा सुरनर (शाखा क्र. 1), रुही जाधव (शाखा क्र. 2), ईशा खळे (शाखा क्र. 6), ऍशलिन डिसूझा (शाखा क्र. 7), प्रियांका अंबाली (शाखा क्र. 8), हर्षी काडगे (शाखा क्र. 10).
बोरिवली विधानसभा (युवती)
विभाग युवती अधिकारी – अंकिता चव्हाण, उपविभाग युवती अधिकारी – स्नेहल पेडणेकर, शाखा युवती अधिकारी – सिमरन कदम (शाखा क्र. 9), प्रणाली जाधव (शाखा क्र. 16), आयुषा पुलाबकर (शाखा क्र. 17), पुष्टी नाशवाणी (शाखा क्र. 18).
मागाठाणे विधानसभा (युवती)
विभाग युवती अधिकारी – धनश्री चव्हाण, उपविभाग युवती अधिकारी – पूजा पालांडे, विधानसभा चिटणीस – कोमल महामुनी (शाखा ः 3, 4, 5, 11), शुती हिरवे (शाखा ः 12, 14, 25, 26), शाखा युवती अधिकारी – तन्वी शिर्पे (शाखा क्र. 4), शाखा समन्वयक – पूजा सिंह (शाखा क्र. 4), शाखा युवती अधिकारी – लक्ष्मी गवस (शाखा क्र. 5), गौरवी जनाटे (शाखा क्र. 11), सोनाली सरोदे (शाखा क्र. 12), शाखा समन्वयक (ग्रिष्मा मांडवकर (शाखा क्र. 12), शाखा युवती अधिकारी – नेहा सावंत (शाखा क्र. 25), शाखा समन्वयक – वेदिका चव्हाण (शाखा क्र. 25), शाखा युवती अधिकारी – सेजल पाटील (शाखा क्र. 26), शाखा समन्वयक – साक्षी अनुवणे (शाखा क्र. 26).























































