Live #AUSvIND : हिंदुस्थानने सामना जिंकला, मालिकेत 2-1 ने आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मेलबर्न

मेलबर्न क्रिकेट मैदानावर आज हिंदुस्थान व ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना. आतापर्यंत दोन्ही संघांनी एक एक कसोटी सामना जिंकल्यामुळे दोन्ही संघ मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

  • हिंदुस्थानने सामना जिंकला, मालिकेत 2-1 ने आघाडी

  • ऑस्ट्रेलिया ऑल आऊट
  • पॅट क्युमिन्स 63 धावांवर बाद, जसप्रीत बुमराहने घेतली विकेट
  • ऑस्ट्रेलियाच्या नववा धक्का, हिंदुस्थान विजयापासून 1 विकेट दूर

  • दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या 8 बाद 258 धावा, हिंदुस्थान विजयापासून दोन विकेट दूर

  • पॅट क्युमिन्सचे अर्धशतक, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 146 धावांची गरज
  • ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, स्टार्क 18 धावा करून बाद
  • ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का, पेन बाद
  • ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, हेड 34 धावा करून बाद

  • टीब्रेक नंतर ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 261 धावा. हिंदुस्थानला विजयासाठी 5 विकेटची गरज

  • ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, मिशेल मार्श 10 धावा करून बाद

  • ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, मार्श 44 धावा करून बाद

  • ऑस्ट्रेलियाच्या 100 धावा पूर्ण, विजयासाठी 295 धावांची गरज
  • शॉन मार्श आणि टेविस हेड मैदानावर, विजयासाठी ऑस्ट्रेलियाला 335 धावांची गरज
  • ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, उस्मान ख्वाजा 33 धावांवर बाद

  • लंचब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 54 धावा
  • ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, हॅरिस 13 धावांवर बाद

  • फिंच बाद, बुमराहने घेतली पहिली विकेट

  • ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात
  • 106 धावांवर हिंदुस्थानने डाव घोषित केला, ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे आवाहन

  • हिंदुस्थानला 8 वा धक्का, पंत 33 धावांवर बाद

  • जाडेजा पाच धावा करून तंबूत परतला, हिंदुस्थानचे सात गडी बाद

  • हिंदुस्थानला सहावा झटका, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेला मयांक अग्रवाल बाद

  • चौथ्या दिवसाचा खेळ सुरू
  • तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, हिंदुस्थानची खराब फलंदाजी

  • हिंदुस्थानला पाचवा धक्का, रोहीत शर्मा बाद

  • हिंदुस्थानला चौथा धक्का, रहाणे बाद. रोहीत शर्मा मैदानावर

  • क्युमिन्सचा हिंदुस्थानला धक्का, विराट, पुजारा व विहारीला केले बाद
  • हिंदुस्थानला तिसरा धक्का, विराट कोहली शून्यावर बाद

  • विराट कोहली व मयांक अग्रवाल मैदानावर
  • हिंदुस्थानला दुसरा धक्का, पुजारा शून्यावर बाद

  • चेतेश्वर पुजारा व मयांक अग्रवाल मैदानावर
  • पॅट क्युमिन्सने घेतली विकेट
  • हिंदुस्थानला पहिला धक्का, विहारी 13 धावांवर बाद

  • हिंदुस्थानच्या फलंदाजीला सुरुवात,  हनुमा विहारी आणि मयांक अग्रवाल मैदानावर
  • ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन न देता हिंदुस्थानचा फलंदाजीचा निर्णय

  • टीम इंडियाकडे 292 धावांची आघाडी

  • जसप्रित बुमराहने घेतल्या सहा विकेट
  • जसप्रीत बुमराहचा तुफान मारा, ऑस्ट्रेलियाला दीडशे धावांवर ऑल आऊट

  • ऑस्ट्रेलियाला नववा धक्का, ल्योन शून्यावर बाद

  • ऑस्ट्रेलियाच्या दीडशे धावा पूर्ण, अद्याप 292 धावांनी पिछाडीवर
  • ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, पेन 22 धावांवर बाद

  • टी ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या सात बाद 145 धावा.
  • ऑस्ट्रेलिया 298 धावांनी पिछाडीवर

  • ऑस्ट्रेलियाला सातवा झटका, पॅट क्युमिन्स बाद

 

  • ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतला, 6 बाद 116 धावा
  • ऑस्ट्रेलियाला सहावा झटका, जाडेजाने घेतली मार्शची विकेट

  • ऑस्ट्रेलियाच्या 100 धावा पूर्ण
  • ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, टी हेड 20 धावा करून बाद

  • ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, मार्श 19 बाद

  • ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात, खावाजा 21 धावा करून तंबूत परतला

  • ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, हॅरिस 22 धावा करून बाद. बुमराहने घेतली विकेट

 

  • इशांत शर्माचा ऑस्ट्रेलियाला धक्का, फिंच बाद

  • तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू, फिंच हॅरिस मैदानावर
  • दुसऱ्या दिवसाचा डाव संपला, ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 8 धावा
  • दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 8 धावा

  • ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात, अॅरॉन फिंच आणि मार्कस हॅरिस मैदानावर
  • 443 धावांवर हिंदुस्थानने डाव घोषित केला

  •  जाडेजा 4 धावांवर बाद
  •  एक चौकार मारून रविंद्र जाडेजा तंबूत परतला, हिंदुस्थानला सातवा धक्का

  • हिंदुस्थानला सहावा धक्का, रिषभ पंत 39 धावा करून बाद

  • रोहित शर्माचे अर्धशतक, हिंदुस्थानच्या चारेश धावा पूर्ण

  • हिंदुस्थानच्या चारशे धावा पूर्ण, रोहित शर्मा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर
  • हिंदुस्थानला पाचवा धक्का, रहाने 34 धावा करून बाद. रिषभ पंत मैदानावर

  • हिंदुस्थानच्या तिनशे धावा पूर्ण, रोहित व अजिंक्य रहाणे मैदानावर
  • 140 षटकात हिंदुस्थानच्या 4 बाद 334 धावा
  • हिंदुस्थानच्या 300 धावा पूर्ण,  अजिंक्य रहाणे व रोहित शर्मा मैदानावर

 

  • हिंदुस्थानला चौथा झटका, पुजारा 106 धावा करून बाद

  • चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे मैदानावर
  • हिंदुस्थानला तिसरा झटका, कोहली 82 धावा करून बाद

  • चेतेश्वर पुजाराचे शतक, हिंदुस्थानच्या 2 बाद 277

  • विराट कोहलीच्या 50 धावा पूर्ण, कोहली व पुजाराची 50 धावांची भागिदारी

  • दिवस अखेर हिंदुस्थानच्या 2 बाद 215 धावा

  • हिंदुस्थानच्या 200 धावा पूर्ण, पुजारा व कोहली मैदानावर

  • चेतेश्वर पुजाराचे अर्धशकत पूर्ण, हिंदुस्थानच्या 2 बाद 174 धावा

  • हिंदुस्थानच्या दीडशे धावा पूर्ण, पुजारा व कोहली मैदानावर
  • चहापानापर्यंत हिंदुस्थान 2 बाद 123 धावा
  • हिंदुस्थानला दुसरा धक्का, मयंक अग्रवाल 76 धावांवर बाद. पॅट क्युमिन्सने घेतली विकेट

  • हिंदुस्थानच्या शंभर धावा पूर्ण, मयांक आणि पुजारा मैदानावर
  • पहिल्याच कसोटीत मयांक अग्रवालने ठोकले अर्धशतक

  • लंचपर्यंत हिंदुस्थानच्या 1 बाद 57 धावा

  • हिंदुस्थानला पहिला झटका, हनुमा तिवारी 8 धावा करून बाद

  • मयांक अग्रवाल आणि हनुमा तिवारी यांना सलामीला पाठविले.
  • हिंदुस्थानने नाणेफेक जिंकले, प्रथम फलंदाजीचा निर्णय

  • मेलबर्न क्रिकेट मैदानावर आज हिंदुस्थान व ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ सज्ज