राज्यात सध्या सर्वच जिल्ह्यांत शीत लहर आल्याचे अनुभवण्यास मिळते आहे. अशातच आज पुण्यात हंगामातील नीचांकी म्हणजे 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक स्वेटरशिवाय बाहेर फिरताना दिसत नाही. (फोटो- चंद्रकांत पालकर)
1 / 4