
सामना ऑनलाईन । मेलबर्न
- एम.एस. धोनीला मालिकावीरचा पुरस्कार
- युझवेंद्र चहलला सामनावीरचा पुरस्कार
- महेंद्र सिंह धोनी व केदार जाधवची दमदार खेळी
- रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली
- केदार जाधवचा चौकार, हिंदुस्थानला 9 बॉलमध्ये 9 धावांची गरज
- धोनी व जाधवची 100 धावांची भागिदारी
- केदार जाधवचे अर्धशतक, हिंदुस्थानला विजयासाठी 14 धावांची गरज
3rd ODI. 47.6: M Stoinis to K Jadhav (50), 4 runs, 217/3 https://t.co/6p112Lz1wD #AusvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- सलग तीनही एकदिवसीय सामन्यात धोनीचे अर्धशतक
- धोनीचे अर्धशतक, हिंदुस्थानला विजयासाठी 81 धावांची गरज
- केदार जाधव व महेंद्र सिंह धोनी मैदानावर
- अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेला कोहली बाद, हिंदुस्थानला तिसरा धक्का
29.6: WICKET! V Kohli (46) is out, c Alex Carey b Jhye Richardson, 113/3
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- विराट कोहली अर्धशतकाच्या जवळ
- हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण, विजयासाठी 131 धावांची गरज
- हिंदुस्थानला विजयासाठी दीडशे धावांची गरज
- महेंद्रसिंह धोनी व विराट कोहली मैदानावर
- हिंदुस्थानला दुसरा धक्का, धवन बाद. स्टोनिसने घेतली विकेट
16.2: WICKET! S Dhawan (23) is out, c & b Marcus Stoinis, 59/2 https://t.co/6p112Lz1wD #AusvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- हिंदुस्थानच्या 50 धावा पूर्ण, विजयासाठी 180 धावांची गरज
3rd ODI. 13.4: B Stanlake to V Kohli (24), 4 runs, 51/1 https://t.co/6p112Lz1wD #AusvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- विराट कोहली मैदानावर
- पीचर सिडलने घेतली विकेट
- हिंदुस्थानला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद
5.6: WICKET! R Sharma (9) is out, c Shaun Marsh b Peter Siddle, 15/1
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- हिंदुस्थानच्या फलंदाजीला सुरुवात, रोहित शर्मा व शिखर धवन मैदानावर
- एक दिवसीय सामन्यात सहा विकेट घेणारा चहल ठरला सातवा हिंदुस्थानी खेळाडू
- यझुवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियातील अजित आगरकरच्या विक्रमाशी केली बरोबरी. याआधी आगरकरने 2004 मध्ये याच मैदानावर घेतल्या होत्या सहा विकेट
- मेलबर्नमध्ये चहलचा धमाका, घेतल्या सहा विकेट
Innings Break!
A clinical performance from the bowlers and Australia are all out for 230 in the 3rd and final ODI. Chahal with his best bowling figures of 6/42
#AUSvIND pic.twitter.com/dEhgylCU47— BCCI (@BCCI) January 18, 2019
- ऑस्ट्रेलिया ऑल आऊट, हिंदुस्थानपुढे विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य
48.4: WICKET! B Stanlake (0) is out, b Mohammed Shami, 230 all out https://t.co/6p112Lz1wD #AusvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- चहलने घेतली सहावी विकेट, झांपा 8 धावा करून बाद
47.4: WICKET! A Zampa (8) is out, c Vijay Shankar b Yuzvendra Chahal, 228/9
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- चहलचा ऑस्ट्रेलियाला पाचवा दणका, हॅण्ड्सकोम्ब बाद
That’s a 5-wkt haul for @yuzi_chahal #AUSvIND pic.twitter.com/GReuwxIjIu
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- झांपा आणि हॅण्ड्सकोम्ब मैदानावर
- यझुवेंद्र चहलने घेतली चौथी विकेट
WICKET
Chahal picks up his fourth wicket. Richardson departs for 16.
Australia 206/7 in 43.3 #AUSvIND pic.twitter.com/9ZbP7lf33G
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का, रिचर्डसन 16 धावा करून बाद
43.3: WICKET! J Richardson (16) is out, c Kedar Jadhav b Yuzvendra Chahal, 206/7
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पूर्ण, हॅण्ड्सकोम्ब(52) आणि रिचर्डसन (14) मैदानावर
3rd ODI. 42.5: M Shami to J Richardson (14), 4 runs, 203/6 https://t.co/6p112Lz1wD #AusvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- पीटर हॅण्ड्सकोम्बचे अर्धशतक, ऑस्ट्रेलियाच्या सहा बाद 197 धावा
- चाळीस षटकात ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 190 धावा
- भुवेश्वर कुमारने घेतली विकेट, मोहम्मद शमीचा अप्रतिम झेल
What a catch! #AUSvIND pic.twitter.com/EGkR35aoAM
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, मॅक्सवेल बाद
34.5: WICKET! G Maxwell (26) is out, c Bhuvneshwar Kumar b Mohammed Shami, 161/6
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- चहलने 5 षटकात 20 धावांच्या बदल्यात 3 विकेट घेतल्या
- यजुवेंद्र चहलने मार्कस स्टॉयनिसला तंबूत परत पाठवले
- चहलने त्याच्या पहिल्याच षटकात घेतल्या दोन महत्त्वाच्या विकेट, मार्श पाठोपाठ उस्मान ख्वाजा देखील बाद
Chahal’s first over in the game and he picks up the key wickets of Marsh and Khawaja.
Australia 101/4 in 23.5 #AUSvIND pic.twitter.com/D2dq5UyfAO
— BCCI (@BCCI) January 18, 2019
23.4: WICKET! U Khawaja (34) is out, c & b Yuzvendra Chahal, 101/4 https://t.co/6p112Lz1wD #AusvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- यझुवेंद्र चहलने घेतली विकेट, त्रिफळा उडवला
- ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, शॉन मार्श बाद.
23.2: WICKET! S Marsh (39) is out, st MS Dhoni b Yuzvendra Chahal, 100/3
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- शॉन मार्शची धडाकेबाज फलंदाजी
- ड्रिंक ब्रेकपर्यंत 2 बाद 55 धावा
Drinks break
Australia 55/2 in 17 overs https://t.co/6p112Lhq83 #AUSvIND pic.twitter.com/EDJP4mhzbq
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- ऑस्ट्रेलियाची संथ सुरुवात, 16 षटकात 50 धावा पूर्ण
- 10 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 30 धावा, शॉन मार्श (2) व उस्मान ख्वाजा (9) मैदानावार
- ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, फिंच बाद. भुवनेश्वर कुमारने केले पायचीत
8.6: WICKET! A Finch (14) is out, lbw Bhuvneshwar Kumar, 27/2 https://t.co/6p112Lz1wD #AusvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- पाच षटकात ऑस्ट्रेलियाच्या एक बाद 11 धावा
- भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर कोहलीने घेतला झेल
2.5: WICKET! A Carey (5) is out, c Virat Kohli b Bhuvneshwar Kumar, 8/1
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, कॅरे 5 धावा करून बाद
- पावसामुळे खेळ थांबवला
UPDATE: Two balls in the game and it has started to rain again. Play suspended.#AUSvIND
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- भुवनेश्वर कुमारने केली गोलंदाजीला सुरुवात
- ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात, फिंच व कॅरे मैदानावर
- पावसामुळे सामना दहा मिनिटे उशीराने सुरू होणार
Update – Start of play has been delayed by 10 minutes. Stay tuned for further updates.#AUSvIND pic.twitter.com/1oclKURkWp
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- ऑस्ट्रेलिया संघात गोलंदाज झांपा व स्टॅनलेकला संधी
AUS XI: A Finch, A Carey, U Khawaja, S Marsh, P Handscomb, M Stoinis, G Maxwell, J Richardson, P Siddle, A Zampa, B Stanlake
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- हिंदुस्थानी संघात तीन बदल. यझुवेंद्र चहल, केदार जाधव व विजय शंकरला संधी
Three changes to our Playing XI for the game #AUSvIND pic.twitter.com/stMWSZ0MYF
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- पावसामुळे सामन्याला उशीर
- नाणेफेक जिंकून हिंदुस्थानचा गोलंदाजीचा निर्णय
Captain @imVkohli wins the toss and elects to bowl first at the ‘G#AUSvIND pic.twitter.com/JSPYYCVfNN
— BCCI (@BCCI) January 18, 2019
- मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज
- हिंदुस्थान व ऑस्ट्रेलियामध्ये आज अंतिम व निर्णायक सामना होणार आहे.


























































