Pulwama रशियापाठोपाठ इस्रायल आणि दक्षिण कोरियाचा हिंदुस्थानला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना "मेरे दोस्त @narendramodi आपके प्रभावशाली चुनावी जीत पर हार्दिक बधाई!" असे हिंदी भाषेतून ट्विट करत अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या

सामना ऑनलाईन । मुंबई

जम्मू कश्मीरच्या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. आता रशिया पाठोपाठ इस्राएल आणि दक्षिण कोरियानेही हिंदुस्थानला पाठिंबा दर्शवला आहे. इस्राएलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी ट्विट करून देशाला पाठिंबा दिला आहे.

नेतन्याहू म्हणाले माझे मित्र हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तसेच शहिदांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सामील आहोत.

Pulwama attack तुम्ही प्रत्युत्तर द्या, रशिया सहकार्य करेल – पुतीन

दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्र्यांनी पुलवामा हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध केला असून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.  दहशतवाद हा माणूसकीचा शत्रू असून त्याला आळा घालण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्री स्तरावरून सर्वतोपरी कार्य करू असेही दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे.