[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="210477,210478,210479,210480,210481"]
फोटो अति दुर्मीळ काळ्या बिबट्याचे झाले दर्शन सामना ऑनलाईन | 17 Feb 2019, 7:05 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 जगात अनेक वन्य प्राणी आहेत जे आता दुर्मीळ होत चालले आहे. काळ्या रंगाचा बिबट्या हा त्यापैकी एक. नुकतंच केनियामध्ये एका छायाचित्रकाराच्या कॅमेर्यारमध्ये तो कैद झाला. असा बिबट्या 100 वर्षापूर्वी निदर्शनास आला होता. ब्रिटिश छायाचित्रकार विल लुकास याने हे छायाचित्र काढले. या बिबट्याचे फोटो काढणे आपले स्वप्न पूर्ण झाले अशी प्रतिक्रिया लुकासने आपल्या ब्लॉगमध्ये दिली.