जम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

पुलवामा हल्ल्याची जखम ताजी असताना दहशतवाद्यांनी पुन्हा आपले रंग दाखवले आहेत. शुक्रवारी पहाटे बारामुला जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक उडाली असून  या चकमकीत एक दहशवादी ठार झाला आहे. सुरक्षा दलाची शोध मोहीम अजून सुरू असून काही दहशतवादी लपल्याचा अंदाज लावला जात आहे.