[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="211677,211676,211679,211678,211680"]
फोटो Photo : शतपावलीचे आरोग्यदायी फायदे सामना ऑनलाईन | 22 Feb 2019, 3:45 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 जेवल्यानंतर 100 पावले चालले की जेवण आपसूक पचते. आजी-आजोबांनी शक्यतो ही शतपावली चुकवू नये. शतपावलीमुळे ढेकर येणे, गॅसेस होणे आणि ऑसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यामध्येही शतपावलीची मदत होते, कारण अन्न शरीरात शोषले जात असतानाच एकीकडे हलका व्यायाम होत असतो रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. शतपावलीमुळे रात्री शांत झोप लागते, शरीर उत्साही, चपळ आणि क्रियाशील राहते.