LIVE AusVInd : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, ऑस्ट्रेलियाचा आठ धावांनी पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नागपूर

  •  रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, ऑस्ट्रेलियाचा आठ धावांनी पराभव
  • ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 5 चेंडूत 11 धावांची गरज
  • ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, स्टॉयनिस बाद
  • शेवटची ओव्हर विजय शंकर टाकणार
  • ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 6 चेंडूत 11 धावांची गरज
  • ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, पॅट क्युमिन्स बाद
  • ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 27 चेंडूत 28 धावांची गरज
  • स्टॉइनिस अद्याप मैदानावर
  • जसप्रीत बुमराहने घेतली कोल्टर नीलची विकेट
  • ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का, सामना रोमहर्षक स्थितीत
  • ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, कॅरे बाद
  • ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 60 चेंडूत 65 धावांची गरज
  • ऑस्ट्रेलियाच्या दिडशे धावा पूर्ण, विजयासाठी 101 धावांची गरज
  • ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 116 चेंडूत 115 धावांची गरज
  • कुलदीप यादवने घेतली मॅक्सवेलची विकेट

  • ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, मार्श 16 धावांवर बाद

  • ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 130 धावांची गरज
  • ऑस्ट्रेलियाच्या शंभर धावा पूर्ण
  • ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के, फिंच पाठोपाठ ख्वाजा बाद


ul>

  • ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, फिंच बाद

  • 13 षटकात ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 79 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात, अॅरॉन फिंच व उसमान ख्वाजा मैदानावर
  • विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर 251 धावांची गरज

  • हिंदुस्थान 250 वर ऑल आऊट
  • हिंदुस्थानला नववा धक्का, कुलदीप यादव बाद
  • हिंदुस्थानला आठवा धक्का, शतक झळकावल्यानंतर कोहली बाद
  • हिंदुस्थानला सातवा धक्का, रविंद्र जाडेजा बाद
  • विराट कोहलीचे दमदार शतक

  • 39 षटकात हिंदुस्थानच्या  6 बाद 201 धावा
  • हिंदुस्थानच्या दोनशे धावा पूर्ण, विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर
  • एकाच षटकात झांपाने घेतल्या दोन विकेट
  • महेंद्र सिंग धोनी शून्यावर बाद

  • हिंदुस्थानला पाचवा धक्का, केदार जाधव बाद

  • विराट कोहली व केदार जाधव मैदानावर
  • अॅडम झांपाने केले रन आऊट

  • हिंदुस्थानला चौथा धक्का, विजय शंकर 46 वर बाद

  • विजय शंकरची संयमी खेळी, 41 चेंडूत नाबाद 46 धावा
  • 26 षटकात हिंदुस्थानच्या तीन बाद 127 धावा
  • विराट कोहलीचे अर्धशतक

  • विराट कोहली अर्धशतकाच्या उंबरठ्यावर
  •  हिंदुस्थानच्या शंभर धावा पूर्ण, विराट व विजय मैदानावर
  • 18 षटकात हिंदुस्थानच्या तीन बाद 85 धावा
  • विराट कोहली व विजय शंकर मैदानावर
  • नॅथन लायनने केले पायचित
  • हिंदुस्थानला तिसरा धक्का, अंबाती रायुडू बाद
  • 14 षटकात हिंदुस्थानच्या दोन बाद 54 धावा
  • ग्लेन मॅक्सवेलने घेतली विकेट
  • हिंदुस्थानला दुसरा धक्का, शिखर धवन 21 धावांवर बाद

  • ग्लेन मॅक्सवेलला गोलंदाजीसाठी आणण्याचा अॅरॉन फिंचचा निर्णय, निर्णयामुळे समालोचक आश्चर्यचकीत
  • 6 षटकांनंतर हिंदुस्थानच्या 1 बाद 29 धावा
  • सलामीवीर रोहित शर्मा शून्यावर बाद, पॅट कमिन्सने केले बाद
  • दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवनला डच्चू दिला नाही, रवींद्र जाडेजाचेही संघातील स्थान कायम. जाडेजाऐवजी चहलला संधी मिळेल अशी चर्चा होती

जाडेजाऐवजी चहलला संधी मिळण्याची शक्यता

‘टीम इंडिया’चा आज दुसरा पेपर, नागपूरमध्ये कांगारूंना भिडणार

  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी स्वीकारली