
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा निवडणूक 2019 साठी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आज ‘मातोश्री’वरून पहिली यादी जाहीर केली आहे. एनडीएतील भाजपचा सगळ्यात मोठा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
@ShivSena शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीसाठीचे 21 शिलेदार pic.twitter.com/WOAPyAGLTu
— Saamana (@Saamanaonline) March 22, 2019
Live Update : Shiv Sena Candidate for Lok Sabha 2019
दक्षिण मुंबई : अरविंद सावंत
दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे
उत्तर पश्चिम : गजानन कीर्तीकर
ठाणे : राजन विचारे
कल्याण : श्रीकांत शिंदे
रायगड : अनंत गिते
रत्नागिरी : विनायक राऊत
कोल्हापूर : संजय मंडलिक
हातकणंगले : धैर्यशील माने
नाशिक : हेमंत गोडसे
शिर्डी : सदाशिव लोखंडे
शिरूर : शिवाजीराव आढळराव पाटील
बुलडाणा : प्रतापराव जाधव
अमरावती : आनंदराव आडसूळ
रामटेक : कृपाल तुमाने
यवतमाळ-वाशिम : भावना गवळी
परभणी : संजय जाधव
संभाजीनगर : चंद्रकांत खैरे
मावळ : श्रीरंग बारणे
धारशीव : ओमराजे निंबाळकर
हिंगोली : हेमंत पाटील
























































