1 / 7
लहानपणी त्रिपाठी यांनी गावातील काही नाटकांमध्ये मुलीची भुमिका साकारली आणि ग्रामस्थांनी त्यांची प्रशंसा केली.
नंतर आपले महाविद्यलयीन शिक्षणानंतर त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेऊन अभिनयाचे धडे गिरवले.
























































