
सामना ऑनलाईन । शोपियन
जम्मू कश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अद्याप ती चकमक सुरू असल्याचे समजते. शोपियनमधील हांदेव गावात ही चकमक झाली
Shopian (J&K) encounter: Security forces have neutralized three terrorists so far. pic.twitter.com/s1I35aXLOQ
— ANI (@ANI) May 16, 2019
गुरुवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील दालिपोरा भागात जवान व दहशतावाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. तर एक जवान शहीद झाला. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते.
























































