साध्वी प्रज्ञा सिंग आघाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहील्या टप्प्यात एनडीएने आघाडी घेतली असून भोपाळमध्ये भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंग आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह पिछाडीवर आहेत.