
सामना ऑनलाईन । वाराणसी
- काशीच्या विजयावर निश्चिंत होतो
- उत्तर प्रदेशाने देशाला उत्तर दिले आहे, लोकशाहीला मजबूत केले आहे
- पूर्ण उत्तर प्रदेश अभिनंदनास पात्र आहे
- काशीने माझ्यावर विश्वास दाखवला
- काशीतला प्रत्येक कार्यकर्ता हा नरेंद्र मोदी झाला होता
- काशीने प्रेम आणि ताकद दिली
- कार्यकर्त्यांनी आणि पक्षाने दिलेल्या आदेशाचा मी आदर केला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात
- अमित शहा यांनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे जोरदार भाषण
- पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दीनदयाळ सभागृहात पोहोचले
- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देखील मोदींच्या समवेत उपस्थित
- पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वेश्वराची पूजा
- नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी वाराणसीत दुतर्फा गर्दी
- काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले
- पारंपारिक पोषाख आणि नृत्यांद्वारे मोदींचे स्वागत करणार
#WATCH: Artists perform in Varanasi ahead of PM Narendra Modi’s visit to the city today. pic.twitter.com/DyBWMudFEi
— ANI UP (@ANINewsUP) May 27, 2019
- काशी विश्वेश्वराच्या मंदिराबाहेर विविध चरित्रांचे वेश धारण केलेल्या व्यक्ती मोदींच्या स्वागतासाठी सज्ज
Visuals from outside Kashi Vishwanath Temple where PM Narendra Modi will offer prayer today. pic.twitter.com/Xz5hT4DAUW
— ANI UP (@ANINewsUP) May 27, 2019
- उत्तर प्रदेशचे राज्यपाल रामनाईक यांनी मोदींचे पुप्षगुच्छ देऊन केले स्वागत
Prime Minister Narendra Modi arrives in Varanasi. He will offer prayers at the Kashi Vishwanath temple today and hold a meeting with party workers later today. pic.twitter.com/35oirBCFOa
— ANI UP (@ANINewsUP) May 27, 2019
- उत्तर प्रदेशचे राज्यपाल रामनाईक यांनी मोदींचे पुप्षगुच्छ देऊन केले स्वागत
- मोदींच्या स्वागतासाठी वाराणसी सज्ज
- वाराणसी शहरात गल्लोगल्ली सजवण्यात आली
- पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचले
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीत
























































