मोदींचा शपथविधी दिल्लीत होत आहे, त्यासाठी काही बॉलिवूड कलाकार दिल्लीला रवानाही झालेले आहेत.
अभिनेता बोमन इराणी यांनी मोदींना व भाजपल विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. बोमन मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.
अभिनेता विवेक ऑबेरॉयने मोदींच्या बायपिकमध्ये मोदींची भुमिका बजावली आहे, निवडणुकीत तो स्टार प्रचारकही होता. तोसुद्धा मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार.
अनिल कपूर दिल्लीला पोहोचले असून पंतप्रधान मोदींच्या शपथविधीला उपस्थितीत राहणार आहेत.
कंगणा रनौतही मोदींच्या शपथविधीला हजेरी लावणार आहे.
अभिनेता आणि नेता थलैवा रजनीकांतही मोदींच्या शपथविधीला हजर राहणार आहे.