भाईंदर येथे कॉस्मेटिक्सचा गाळा जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bhayender-shop-fire

सामना प्रतिनिधी । भाईंदर

आज सकाळी सहा वाजता भाईंदर येथील एम.आय.डी.सी. औद्योगिक वसाहतीमध्ये कॉस्मेटिक्स बनविणारा एक गाळा जळून खाक झाला. यात लाखोचा माल जळाला, मात्र जीवित हानी झालेली नाही.