सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला संसदेत उत्तर देत आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत 70 वर्षाचा आजार 5 वर्षात संपवणे अशक्य होते, म्हटले. आम्ही कोणाचेही योगदान नाकारत नसल्याचेही ते म्हणाले. तसेच ‘आणीबाणी’ राज्यघटनेला पायदळी तुडवण्याचे पाप होते, असेही मोदींनी म्हटले























































