
सामना ऑनलाईन । बर्मिंघम
‘करो या मरो’च्या लढतीत यजमान इंग्लंडने टीम इंडिया पुढे धावांचे 338 आव्हान ठेवले होते. इंग्लंडने दिलेल्या या आव्हानाचा हिंदुस्थान पाठलाग करू शकला नाही आणि 31 धावांनी पराभूत झाला. 50 षटकात हिंदुस्थानचा संघ 5 बाद 306 धावाच करू शकला. दरम्यान, या विजयामुळे इंग्लंडच्या सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा जिवंत झाल्या आहेत. हिंदुस्थानकडून रोहितने शतकी आणि विराटने अर्धशतकी झुंज दिली. इंग्लंडकडून प्लंकेटने सर्वाधिक 3 बळी घेतले.
त्याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉयने शतकी सलामी दिली. रॉय अर्धशतकानंतर 66 धावांवर बाद झाला. यानंतर बेअरस्टोने शतक झळकवाले. बाद होण्यापूर्वी त्याने 111 धावा केल्या. त्यानंतर रुटच्या 44 आणि बेन स्टोक्सच्या 79 धावांच्या बळावर इंग्लंडने 50 षटकात 7 बाद 337 धावा केल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक पाच बळी घेतल्या.
वाचा लाईव्ह अपडेट –
- हिंदुस्थानचा वर्ल्डकपमधील पहिला पराभव
- हिंदुस्थानच्या 300 धावा पूर्ण
- 6 चेंडूत 44 धावांची आवश्यकता
- 30 चेंडूत 71 धावांची आवश्यकता
- बाद होण्यापूर्वी पांड्याने केल्या 45 धावा
- हिंदुस्थानचा निम्मा संघ तंबूत, पांड्या बाद
Match 38. 44.5: WICKET! H Pandya (45) is out, c (Sub), b Liam Plunkett, 267/5 https://t.co/dO8LmVzOzt #EngvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 30, 2019
- 36 चेंडूत 78 धावांची आवश्यकता
- हिंदुस्थानच्या 250 धावा पूर्ण
- 54 चेंडूत 95 धावांची आवश्यकता
- 40 षटकानंतर हिंदुस्थानच्या 4 बाद 234 धावा
- बाद होण्यापूर्वी पंतने केल्या 32 धावा
- हिंदुस्थानला चौथा धक्का, पंत बाद
Match 38. 39.1: WICKET! R Pant (32) is out, c Chris Woakes b Liam Plunkett, 226/4 https://t.co/dO8LmVzOzt #EngvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 30, 2019
- हिंदुस्थानच्या 200 धावा पूर्ण
- बाद होण्यापूर्वी रोहितने ठोकल्या 102 धावा
- रोहित शर्मा शतकानंतर बाद
Match 38. 36.1: WICKET! R Sharma (102) is out, c Jos Buttler b Chris Woakes, 198/3 https://t.co/dO8LmVzOzt #EngvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 30, 2019
- 35 षटकानंतर हिंदुस्थानच्या 2 बाद 188 धावा
- रोहित शर्माचे वर्ल्डकपमधील तिसरे शतक
Top man
Rohit Sharma brings up his 25th ODI ton off 106 deliveries pic.twitter.com/GqGAZ3iR07
— BCCI (@BCCI) June 30, 2019
- 120 चेंडूत 186 धावांची आवश्यकता
- 30 षटकानंतर हिंदुस्थानच्या 2 बाद 152 धावा
- हिंदुस्थानच्या 150 धावा पूर्ण
- ऋषभ पंत मैदानात
- बाद होण्यापूर्वी विराटने केल्या 66 धावा
- हिंदुस्थानला मोठा धक्का, विराट बाद
Match 38. 28.2: WICKET! V Kohli (66) is out, c (Sub), b Liam Plunkett, 146/2 https://t.co/dO8LmVzOzt #EngvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 30, 2019
- 150 चेंडूत 218 धावांची आवश्यकता
- 25 षटकानंतर हिंदुस्थानच्या 1 बाद 120 धावा
- रोहित आणि विराटमध्ये 100 धावांची भागिदारी
- रोहित शर्माचे अर्धशतक
Rohit Sharma joins the party, brings up his FIFTY off 65 deliveries.#TeamIndia #CWC19 pic.twitter.com/M2B0GkbyLA
— BCCI (@BCCI) June 30, 2019
- हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
- विराटचे वर्ल्डकपमधील सलग पाचवे अर्धशतक
18
82
77
67
72
50*It’s five consecutive half-centuries for India’s captain
Is today the day he gets to ?#ENGvIND | #TeamIndia pic.twitter.com/vmJAUG4pqF
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 30, 2019
- 20 षटकानंतर हिंदुस्थानच्या 1 बाद 83 धावा
- विराट कोहली-रोहित शर्मामध्ये 50 धावांची भागिदारी
- 15 षटकानंतर हिंदुस्थानच्या 1 बाद 53 धावा
- टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण
- 12 षटकानंतर हिंदुस्थानच्या 1 बाद 40 धावा
- 10 षटकानंतर हिंदुस्थानच्या 1 बाद 28 धावा
- पाच षटकानंतर हिंदुस्थानच्या 1 बाद 9 धावा
- टीम इंडियाला पहिला धक्का, राहुल शून्यावर बाद
Match 38. 2.3: WICKET! KL Rahul (0) is out, c & b Chris Woakes, 8/1 https://t.co/dO8LmVzOzt #EngvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 30, 2019
- टीम इंडियाची फलंदाजी सुरू
- बेअरस्टोच्या 111 धावा, शमीच्या सर्वाधिक 5 विकेट
- इंग्लंडच्या 50 षटकात 7 बाद 337 धावा
Innings Break!
England post a formidable total of 337/7 on board. Will #TeamIndia batsmen chase this down?#CWC19 pic.twitter.com/768b9IDuaG
— BCCI (@BCCI) June 30, 2019
- बेअरस्टो 79 धावांवर बाद
- वोक्स 7 धावांवर बाद
- शमीचा बळींचा ‘पंच’, इंग्लंडला सहावा धक्का
Match 38. 48.1: WICKET! C Woakes (7) is out, c Rohit Sharma b Mohammed Shami, 319/6 https://t.co/dO8LmVzOzt #EngvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 30, 2019
- जोस बटलर 20 धावा काढून बाद
- इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, शमीचा बळींचा चौकार
- इंग्लंडच्या 300 धावा पूर्ण
- 45 षटकानंतर इंग्लंडच्या 4 बाद 289 धावा
- बेन स्टोक्सचे अर्धशतक, इंग्लंडची 300 धावांकडे झेप
- बाद होण्यापूर्वी रुटने केल्या 44 धावा
- इंग्लंडला चौथा धक्का, शमीने रुटला केले बाद
Match 38. 44.1: WICKET! J Root (44) is out, c Hardik Pandya b Mohammed Shami, 277/4 https://t.co/dO8LmVzOzt #EngvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 30, 2019
- इंग्लंडच्या 250 धावा पूर्ण
- 40 षटकानंतर इंग्लंडच्या 3 बाद 245 धावा
- 35 षटकानंतर इंग्लंडच्या 3 बाद 211 धावा
- शमीने घेतला दुसरा बळी
- इंग्लंडला तिसरा धक्का, मॉर्गन 1 धावांवर बाद
- मोहम्मद शमीने घेतला बळी
- इंग्लंडला दुसरा धक्का, शतकानंतर बेअरस्टो 111 धावांवर बाद
- 30 षटकानंतर इंग्लंडच्या 1 बाद 202 धावा
- इंग्लंडच्या 200 धावा पूर्ण
- एक दिवसीय कारकीर्दीतील आठवे शतक
- 90 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह शतकाला गवसणी
- जॉनी बेअस्टोचे शतक, इंग्लंड सुस्थितीत
for Bairstow! And what a match to get your maiden World Cup century in!
Watch the highlights on the #CWC19 app
APPLE https://t.co/VpYh7SIMyP
ANDROID https://t.co/cVREQ16w2N pic.twitter.com/OESbKIuBEf— ICC (@ICC) June 30, 2019
- 25 षटकात 1 बाद 180 धावा
- कुलदीपच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी रॉयने केल्या 66 धावा
- इंग्लंडला पहिला धक्का, जडेजाने घेतला अफलातून कॅच
Match 38. 22.1: WICKET! J Roy (66) is out, c (Sub), b Kuldeep Yadav, 160/1 https://t.co/dO8LmVzOzt #EngvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 30, 2019
- इंग्लंडच्या 150 धावा पूर्ण
England are motoring
Jonny Bairstow and Jason Roy have crossed 150 in the 21st over
What a response it’s been from these two so far #ENGvIND | #CWC19 pic.twitter.com/GcCUHqcBgD
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 30, 2019
- 20 षटकात बिनबाद 145 धावा
- हिंदुस्थानी गोलंदाजांची तुफान धुलाई
- 17 षटकात बिनबाद 124 धावा
- बेअरस्टोपाठोपाठ रॉयचे अर्धशतक
Fifty for Jason Roy, off just 41 balls
What a return to the side after injury
Can he turn it into another big #ENGvIND | #CWC19 | #WeAreEngland pic.twitter.com/fUC9QCfz0i
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 30, 2019
- इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण
100 up for England ✅
Bairstow 5️⃣0️⃣ ✅Half-century next for Roy? #CWC19 | #ENGvIND | #WeAreEngland | #TeamIndia pic.twitter.com/RiYESfdtqT
— ICC (@ICC) June 30, 2019
- वर्ल्डकप 2019 मधील तिसरे अर्धशतक
- जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक
- 15 षटकानंतर इंग्लंडच्या बिनबाद 97 धावा
- 13 षटकानंतर इंग्लंडच्या बिनबाद 73 धावा
- इंग्लंडच्या 50 धावा पूर्ण
Fifty partnership for Jason Roy and Jonny Bairstow 5️⃣0️⃣
It’s their 17th in ODIs
They’ve converted eight of the previous 16 into century stands – can they do so again today?#CWC19 | #ENGvIND pic.twitter.com/ViAZhRUvS2
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 30, 2019
- 10 षटकानंतर इंग्लंडच्या बिनबाद 47 धावा
- आठ षटकानंतर बिनबाद 46 धावा
- इंग्लंडची दमदार सुरुवात
- पाच षटकानंतर इंग्लंडच्या बिनबाद 28 धावा
- तीन षटकानंतर इंग्लंडच्या बिनबाद 14 धावा
- पहिल्या षटकानंतर इंग्लंडच्या बिनबाद 9 धावा
- इंग्लंडची फलंदाजी सुरू, जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो मैदानात
- विजय शंकरच्या जागी ऋषभ पंतला संघात स्थान
- इंग्लंडच्या संघात दोन बदल, जेसन रॉय आणि लियम प्लंकेटचा संघात समावेश
हिंदुस्थानविरुद्ध 400 प्लस स्कोर मारणार, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा विश्वास
- इंग्लंडचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
England wins the toss and they will bat first.#TeamIndia #CWC19 pic.twitter.com/SYLoVLG0G5
— BCCI (@BCCI) June 30, 2019
- एजबस्टन मैदानात दोन्ही संघात 4 लढती झाल्या असून तीन लढती हिंदुस्थानने जिंकल्या आहेत
- यापैकी 3 लढतीत टीम इंडियाने विजय मिळवला, तर 4 लढतीत इंग्लंड विजयी झाला आहे
- आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघात 7 लढती झाल्या आहेत
- आतापर्यंत 99 लढतींपैकी 53 हिंदुस्थानने जिंकल्या आहेत
- दोन्ही संघातील हा 100 वा एकदिवसीय सामना आहे
- हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड सामना
#TeamIndia #CWC19 pic.twitter.com/9HTADwzoOu
— BCCI (@BCCI) June 30, 2019



























































