
सामना ऑनलाईन । लंडन
निकोलस पूरनच्या झुंजार शतकी खेळीनंतरही वेस्ट इंडीजला श्रीलंकेने नमवले. अखेरपर्यंत रोमांचक झालेल्या लढतीत श्रीलंकेने 23 धावांनी विजय मिळवला. लंकेकडून मलिंगाचे सर्वाधिक 3 बळी घेतले.
वर्ल्डकपमधून बाहेर झालेल्या वेस्ट इंडीज आणि श्रीलंका या संघात वर्ल्डकप 2019 मधील 19 वा सामना रंगला. श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करताना अविष्का फर्नांडोच्या कारकीर्दीतील पहिल्या शतकाच्या आणि कुसाल परेराच्या महत्त्वपूर्ण 64 धावांच्या बळावर 6 बाद 338 धावांचा डोंगर उभारला आणि इंडीजपुढे 339 धावांचे आव्हान ठेवले. परेरा आणि फर्नांडोसह लहीरू थिरीमन्ने याने नाबाद 45 धावांचे योगदान दिले. इंडीजकडून कर्णधार होल्डरने सर्वाधिक 2 बळी घेतले. तर कोटरेल, थॉमस आणि अॅलेनने प्रत्येकी 1 बळी घेतला. वाचा लाईव्ह अपडेट –
- इंडिजचा सातवा खेळाडू बाद
- पूरनचे शतक, इंडिजचा विजयासाठी संघर्ष
- 60 चेंडूत 95 धावांची आवश्यकता
- 40 षटकानंतर इंडीजच्या 6 बाद 244 धावा
- फाबियन आले आणि निकोलस पूरनमध्ये महत्त्वपूर्ण भागिदारी
- 90 चेंडूत 139 धावांची आवश्यकता
- 35 षटकानंतर इंडीजच्या 6 बाद 200 धावा
- इंडीजच्या 200 धावा पूर्ण
- कोर्लोस ब्रेथवेट विचित्र पद्धतीने धावबाद
- इंडीजला सहावा धक्का
- निकोलस पूरनचे अर्धशतक
Second fifty of #CWC19 and his career for Nicholas Pooran – he scales the milestone with a six!
The youngster has been a bright spot in an otherwise meek batting display from West Indies #SLvWI | #MenInMaroon pic.twitter.com/XWEpHiy0NN
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 1, 2019
- 120 चेंडूत 180 धावांची आवश्यकता
- 30 षटकानंतर इंडीजच्या 5 बाद 159 धावा
- इंडीजच्या 150 धावा पूर्ण
- कर्णधार होल्डर 26 धावांवर बाद
- वेस्ट इंडीजचा निम्मा संघ तंबूत
OUT
First #CWC19 wicket for Jeffrey Vandersay – #JasonHolder is dismissed for 26! #SLvWI | #LionsRoar pic.twitter.com/lK3MzvAifY
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 1, 2019
- 25 षटकानंतर इंडीजच्या 4 बाद 126 धावा
- इंडीजच्या 100 धावा पूर्ण
- हेटमायर 29 धावांवर रनआऊट
- इंडीजला चौथा धक्का
- विस्फोटक गेल 35 धावांवर बाद
- इंडीजला तिसरा धक्का
15.1 – 6️⃣
15.2 –Chris Gayle falls to Kasun Rajitha for 35. West Indies are 71/3. #SAvWI | #LionsRoar | #CWC19 pic.twitter.com/J8dd9vigB3
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 1, 2019
- 15 षटकानंतर इंडीजच्या 2 बाद 62 धावा
- इंडीजच्या 50 धावा पूर्ण
- 10 षटकानंतर इंडीजच्या 2 बाद 37 धावा
- पाच षटकानंतर इंडीजच्या 2 बाद 21 धावा
- मलिगाच्या गोलंदाजीवर होप 5 धावांवर बाद
- वेस्ट इंडीजची खराब सुरुवात, दुसरा खेळाडू बाद
- मलिंगाने श्रीलंकेला मिळवून दिले पहिले यश
- वेस्ट इंडीजची खराब सुरुवात, आंब्रिस बाद
OUT
Lasith Malinga is on the money right away! Sunil Ambris is gone for 5. #SLvWI | #LionsRoar pic.twitter.com/Ej3IF9trUm
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 1, 2019
- पहिल्या षटकानंतर बिनबाद 6 धावा
- वेस्ट इंडीजची फलंदाजी सुरू
- इंडीजपुढे 339 धावांचे आव्हान
- 50 षटकात श्रीलंकेच्या 6 बाद 338 धावा+
INNINGS BREAK: A splendid century from Avishka Fernando guides Sri Lanka to 338/6 against West Indies in Durham
Can the #MenInMaroon chase this down? #SLvWI | #CWC19 pic.twitter.com/ybmr5rSxv8
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 1, 2019



























































