ज्येष्ठ सतारवादक शरद हजारे यांचे गुरुवारी डोंबिवली येथील निवासस्थानी पहाटे 3 वा निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, शरद हजारे यांच्यावर सकाळी 11-30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.