
औषधनिर्मितीचे काम करणाऱया तारापूर एमआयडीसीतील कंपनीत वायुगळती झाल्याने सुपरवायझरचा हकनाक बळी गेल्याची घटना घडली. प्रशांत राजमाने (26) असे या सुपरवायझरचे नाक असून विषारी वायूची बाधा झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एमआयडीसीतील कारखान्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीकर आला आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एसएनए हेल्थ केअर या अंकुर तोडी यांच्या मालकीच्या कंपनीत दोन दिकसांपूर्वी वायुगळती झाली. याकेळी डय़ुटीकर असलेला सुपरवायझर प्रशांत अत्यकस्थ झाल्याने त्याला आधी बोईसरच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला हलकण्यात आले. याकेळी उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.‘




























































