[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="251645,258130,258131,258132"]
ताज्या बातम्यादेशफोटो #HappyBdayPMModi वाढदिवसानिमित्त मोदी आईच्या भेटीला सामना ऑनलाईन | 17 Sep 2019, 4:21 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त पीएम मोदी आईच्या भेटीसाठी आणि आशीर्वादसाठी गुजरातमधील गांधीनगर येथील घरी पोहोचले. मोदींनी आपल्या घरी जावून आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्यासोबत भोजनही केले. पंतप्रधान मोदी प्रत्येक वर्षी कुठेही असले तरी वाढदिवशी आपल्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी घरी येतात.