
जगभरात आज Daughter’s Day म्हणजेच कन्या दिन साजरा केला जात आहे. अनेक मुलींचे पिता सोशल मीडियावर त्यांच्या मुलींच्या आठवणी शेअर करत आहेत. बॉलिवूडचे शेहेनशहा अमिताभ बच्चन यांनी देखील कन्यादिनानिमित्त ट्विटरवर एक अप्रतिम व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भावूक झाले आहेत. आई व मुलीमधील संभाषणातून महिला सबलीकरणाचा संदेश देणारा असा तो व्हिडीओ आहे.
T 3295- A most relevant, touching and essential, creative piece of work contributed by dear friend Piyush Pandey and team .. there is a huge personal emotional bearing to this .. but that I shall not disclose ..
एक अति सुंदर,अति प्रभावित, अति भावुक दर्पण माँ बेटी का ! pic.twitter.com/BTFMXriF9Z
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 21, 2019
बेटी है तो कल #$& सानदार बिडियो
— Poonam Panwar (@PoonamP50335043) September 22, 2019
There is nothing like the love between a mother and a daughter Its the true bond pic.twitter.com/72eunImmEr
— Rasha Bachchan (@Ashabachchan) September 21, 2019
अतिसुंदर
— DR. ANUPAM PRAHLAD (@DrAnupamPrahlad) September 21, 2019
A touching and moving one…especially for mothers n daughters #strongwomen
— Shaii (@Shy22348887) September 21, 2019























































