1 / 5
18 ऑक्टोबर रोजी माजी आमदार दिवंगत मनोहर फळके यांच्या पुण्यतिथी निमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात सालाबादप्रमाणे भव्य रक्तदान शिबराचे आयोजन केले होते.
प्रसारमाध्यमाच्या साहायाने व तोंडी केलेल्या प्रचारातून पहिल्यांदा रक्तदान करणाऱ्याची संख्या जास्त होती.



























































