
मतदार संघ – अक्कलकुवा (अनुसूचित जमाती)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघातून काँग्रेसचे ऍड. के. सी. पडवी यांना आघाडी मिळाली आहे. त्यांना आतापर्यंत 82770 इतकी मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या आमशा पडवी यांना 80674 इतकी मतं पडली आहेत. दुपारी तीनपर्यंत काँग्रेसचे पडवी हे आघाडीवर होते.


































































