#MahaElection2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून विक्रोळी मतदारसंघातून शिवसेनेचे सुनील राऊत विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय पिसाळ यांचा पराभव केला आहे.