[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="269836,269838,269834,269833"]
ताज्या बातम्याफोटो गोव्यात मिग 29K लढाऊ विमानाला अपघात सामना ऑनलाईन | 16 Nov 2019, 1:35 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 हिंदुस्थानी नौदलाचे मिग-29K हे लढाऊ विमान गोव्यात दुर्घटनाग्रस्त झाले. विमानाच्या इंजिनाला आग लागल्याने ही दुर्घटना घडली. आज सकाळी प्रशिक्षण सरावादरम्यान विमानाने उड्डाणानंतर लगेचच पेट घेतला. विमानाने पेट घेताच पायलट कॅप्टन एम शिवखंड आणि लेफ्टनंट कमांडर दिपक यादव यांनी जीव वाचवण्यासाठी पॅराशुटच्या साहाय्याने बाहेर उड्या मारल्या. गोव्यात एका घराजवळ कॅप्टन व कमांडरनी पॅराशुट उतरवले.