
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. भाजपकडून या कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी हिंदू हिंदुस्थानात नाही येणार मग काय इटलीला जाणार काय असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Union Minister G Kishan Reddy in Varanasi on #CitizenshipAmendmentAct: If Hindus will not come to India, where will they go? Italy thodi lenge unko. It’s India’s responsibility to provide citizenship & protection to minorities from Pakistan, Bangladesh & Afghanistan (1.1.20) pic.twitter.com/JwYjs35IR2
— ANI UP (@ANINewsUP) January 1, 2020
किशन रेड्डी म्हणाले की, हिंदू हिंदुस्थानात नाही येणार तर कुठे जाणार? इटलीत थोडी त्यांना जागा मिळणार? पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तामधून जे अल्पसंख्य येतात त्यांना नागरिकत्व देणे आणि संरक्षण देणे ही हिंदुस्थानची जवाबदारी आहे. ””
नागरिकत्व सुधारित कायद्यावरून देशात गदारोळ सुरू आहे. म्हणून भाजपने आजपासून कायद्याबद्दल जनजागृती अभियान सुरू केली आहे. त्यानुसार भाजप संपूर्ण देशात कायद्याबद्दल माहिती दिली जाईल.





















































