
खडवली टिटवळादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज रविवार मेगाब्लॉक असल्याने आधीच गाड्या उशिरा असतात. त्यात खडवली टिटवाळादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.























































