नगरच्या के के रेंज येथे युद्ध सरावाची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली.
यावेळी विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन, रणगाडे आदींच्या सहाय्याने शत्रूवर नजर ठेवून त्यांच्यावर अचूक मारा कसा करायचा हे दाखवण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांसाठी युद्धासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
पाहा या प्रात्यक्षिकांची क्षणचित्रे