[gallery td_select_gallery_slide="slide" size="full" ids="283088,283090,283091,283092,283093"]
ताज्या बातम्यालाइफस्टाईलफोटो Photo – थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे ‘हे’ आहेत धोके सामना ऑनलाईन | 18 Jan 2020, 7:34 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे शरीरातील ओलावा कमी होऊन त्वचा कोरडी पडते. शरीराच्या चेहरा डोळे या भागातील त्वचा नाजूक असते. गरम पाण्याने त्यांना नुकसान होण्याची शक्यता होऊ शकते. गरम पाण्याने अंघोळ केल्यास केस तुटण्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. तसेच गरम पाण्याने अंघोळ केल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची शक्यता असते. गरम पाण्याने अंघोळ केल्यास चक्कर येण्याची देखिल समस्यासुद्धा होऊ शकते.