शुक्रवारपासून ठाणे ते वाशी-पनवेल मार्गावर गारेगार प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
AC local

मध्य रेल्वेच्या पहिल्यावहिल्या एसी लोकलची उद्घाटनीय फेरी जरी उद्या रेल्वे राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धावणार असली तरी तिचा प्रवाशांसाठीचा प्रवास परवा म्हणजे शुक्रवारी 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. ठाणे- वाशी-नेरूळ-पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावर एसी लोकलच्या दररोज 16 फेऱया धावणार असून शनिवारी आणि रविवारी मेंटेनन्ससाठी एसी लोकल धावणार नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

एसी लोकलचे वेळापत्रक

स्थानक सुटणार स्थानक येणार

  • पनवेल स. 5.44 वा. ठाणे स.6.36 वा.
  • ठाणे स. 6.46 वा. नेरूळ स.7.16 वा.
  • नेरूळ स. 7.29 वा. ठाणे स.8.00 वा.
  • ठाणे स. 8.08 वा. वाशी स.8.37 वा.
  • वाशी स. 8.45 वा. ठाणे स.9.14 वा.
  • ठाणे स. 9.19 वा. नेरूळ स.9.49 वा.
  • नेरूळ स. 9.57 वा. ठाणे स.10.27 वा.
  • ठाणे स. 10.40 वा. बेलापूर स.11.19वा.

स्थानक सुटणार स्थानक येणार

  • पनवेल सायं. 4.14 वा. ठाणे सायं.5.08वा.
  • ठाणे सायं. 5.16 वा. नेरूळ सायं. 5.46 वा.
  • नेरूळ सायं. 5.54 वा. ठाणे सायं.6.24वा.
  • ठाणे सायं. 6.29 वा. नेरूळ सायं.6.59वा.
  • नेरूळ रा. 7.08 वा. ठाणे रा.7.38वा.
  • ठाणे रा. 7.49 वा. पनवेल रा.8.41वा.
  • पनवेल रा. 8.52 वा. ठाणे रा.9.46वा.
  • ठाणे रा. 9.54 वा. पनवेल रा.10.46वा.