बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने रविवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. रात्री 9 च्या सुमारास सोनू सूद मातोश्रीवर दाखल झाला. यावेळी कॅबिनेट मिनिस्टर आदित्य ठाकरे उपस्थित होते.