बाप्पा पावला! चिंता मिटली! तलावांत वर्षभराचा कोटा फुल, मुंबईतील पाणीकपात रद्द!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत 13 लाख 77 हजार 690 दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. हे पाणी वर्षभराला पुरणारे आहे. त्यामुळे मुंबईत सुरू असलेल 10 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली.