शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवडी विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या सोमवारी जाहीर केल्या. नियुक्त्यांची यादी युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस देण्यात आली. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरुपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम पाहून त्या कायम करण्यात येतील असे प्रसिध्दी पत्रकात नमूद आहे.
विभाग युवा अधिकारी – सुप्रित म्हात्रे, उपविभाग युवा अधिकारी – आशिष रंपुरे (शाखा क्र. 203), सागर चोरगे (शाखा 202), सोनू जैन (शाखा 204), जितेंद्र कदम (शाखा 205/206), विधानसभा समन्वयक – मितेश साटम, वैभव दातखिळे, संदिप (विकी) पालके, विधानसभा चिटणीस – नागेश माने, सुरज पवार, राहुल यादव, उपविधानसभा समन्वयक – मयुरेश पांचाळ (शाखा 202/206), वैभक नारकर (शाखा 204), सुजित चव्हाण (शाखा 203/205), शाखा युवा अधिकारी – प्रणित बाईत (शाखा 202), सागर देवगडकर (शाखा 203), तेजस मोजाड (शाखा 204), ओमकार पोंगडे (शाखा 205), रोहित गायकवाड (शाखा 206), शाखा समन्वयक- शुभम निकम (शाखा 202), प्रणव डामरे (शाखा 203), मिहिर चौधरी (शाखा 204), गणेश कोरे (शाखा 206)




























































