
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. वाचा ठळक मुद्दे –
- नवरात्र, दसरा, ईद, दिवाळीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा
- लस प्रत्येक देशवासियांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार योजना करत आहे
- लस संशोधनावर युद्धपातळीवर काम सुरू
- जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत लढा थांबवून चालणार नाही
- कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे
- लोकांचा जीव वाचवण्यात यश आले असून सध्या 2 हजार टेस्टिंग लॅब आणि 12 हजार कोविड सेंटर कार्यरत आहेत
- हिंदुस्थानमध्ये विकसित देशांच्या तुलनेत मृत्यूदर कमी आहे
- देशातील कोरोना रिकव्हरी रेट इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे
- लॉकडाऊन संपला आहे, कोरोना नाही; हे विसरून चालणार नाही
- सणासुदीला बाजारात गर्दी वाढत आहे
- कोरोना विरुद्ध मोठी लढाई लढलो, लोक आता घराबाहेर पडत आहेत
- मोदींचे संबोधन 6 वाजता होणार सुरू


























































