Video – ’14 वर्षाची असताना माझे लैंगिक शोषण झाले होते’, आमिर खानच्या मुलीचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेता ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान (Aamir Khan) याची मुलगी इरा खान (Ira Khan) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त तिने एक इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून आपण डिप्रेशनमध्ये असल्याचे म्हटले होते. यावेळी तिने नक्की कारण सांगितले नव्हते. मात्र नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला असून यात तिने ‘माझे लैंगिक शोषण झाले होते’, असा गौप्यस्फोट केला आहे.

 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी ‘क्लिक‘ करा