[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="333943,333944,333945,333946,333947"]
ताज्या बातम्यामहाराष्ट्रपुणेफोटो Photo – पुण्यातील नवले पुलावर भयंकर अपघात, आठ गाड्यांचा चक्काचूर सामना ऑनलाईन | 29 Nov 2020, 7:53 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 पुण्यातील नवले पुलावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकने चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिली या अपघातात तीन वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सर्व फोटो - चंद्रकांत पालकर